संतुलित आहाराची आवश्यकता का असते?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:11

मानवाच्या शारीरीक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. पौष्टीक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला तरीही त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो. म्हणून निरोगी आणि तंदुरूस्त राहण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे. व्यक्तीचे वय, लिंग, उंची, शारीरीक क्षमता आणि वजनानुसार संतुलित आहाराची आवश्यकता असते.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info